संस्थापक तथा राष्ट्रिय अध्यक्ष – प्रा. मनोहर धोंडे

” आचाराने आणि विचाराने एक असणार्‍या ,हृदयावर शिवलिंग धारण करून कपाळी भस्म लावणार्‍या व शिवाला (शंकराला) कुलदैवत मानणार्‍या, वीरशैव समाजातील अनेक जाती आणि उपजाती यांच्यातील तरुणांच्या मनातील आत्मविश्वास व स्पुलिंग जागृत करून ताठ मानेने व स्वाभिमानाने जीवन जगणार्‍या अधिकाराची वीरशैव समाजाला जाणीव करून देणारी संघटना आहे.”

  • Photogallery