शिवा संघटनेच्या वतीने २१ मे ला मुंबईत होणाऱ्या महात्मा बसवेश्वर जयंती पंधरवाडा समारोप समारंभ व पदाधिकार्यांच्या भव्य परिषदेला अनेक मंत्रीमहोदय, नेतेमंडळी, पक्षप्रमुख, पक्षप्रवक्ते तसेच खासदार,आमदार आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. तेव्हा या संपूर्ण शाही महासमारंभाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा….
वीरशैव लिंगायतांच्या अफाट शक्तीचे आणि शिस्तिचे प्रदर्शन घडविण्यासाठी गुरुवार दि.२१ मे ला दुपारी ठीक १२:०० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मंत्रालयासमोर, मुंबई येथे जय शिवाचा नारा देत हजोरोंच्या संख्येने जल्लोषात उपस्थित रहा…
Categories: Blog, News & Events