
शिवा-अखिल भारतीय वीरशैव संघटना महाराष्ट्रात एकाच वेळी ८० ठिकाणी दि.१५.१२.२००८ रोजी रस्ता रोको करणार आहे. या वेळी एक लाखा पेक्षा अधिक वीरशैव बंधू-भगिनी यात सहभागी होणार आहेत . तरी या न्याय मागणी साठी आपण सहभागी व्हावे ही विनंती.यामधे मराठवड्यात -३५,विढर्भॅ-२१, सोलापूर-११,मुंबई विभाग-३,सांगली-४, कोल्हापूर-१,पुणे-२, नाशिक-३. लिंगायत वाणी व ईतर लिंगायत उपजती याना स्वतंत्र ५% ओ.बी.सी. आरक्षण Read More …
Categories: News & Events